रंग प्रभातीचे ५० वा भाग, Golden jubally
👁🌴👁
*रंग प्रभातीचे*. *आकाशीचे* .. चा हा पन्नासावा अन शेवटचा , निरोपाचा भाग .
आपल्या सर्वांची गेल्या पन्नास दिवसांची आपुलकीची सुरुवात - ' प्रभातीच्या या विविध रंगाने होत आलेली आहे
हे माझे प्रातः फेरफटक्यात घेतलेला तेजो-छाया वेध आहेत.
छाया घेताना मनात डोकावलेली कल्पना शब्द रुपात मांडलेली आहे.
वाचावे आनंदे , वाचलेल्या अन कुठंतरी साचलेल्या कविता ' , स्फूट अन प्रासंगिक लेखन, चित्र त्यांचे शब्द आपुले..या सदराप्रमाणे रसिक व चोखळंद वाचकांचा यास प्रतिसाद मिळाला.
जुन्या, परिचीत वाचकांचा परिचय वृद्धींगत झाला.. नव्यांशी गाठ पक्की होत आहे.
सर्वशक्तीमान सूर्य दर्शनावेळी सूचलेले विचार यमाई मंदिरातील फलकावर लिहित आलो. त्यालाही मोठा प्रतिसाद लाभला ! .
श्री.यमाई मंदिर - ३०.११. १६ '
*गोठलेले आचार* *सुधारण्यासाठी सूर्यप्रकाश उपयोगी पडतो*.
*तसेच विचारांबाबत ज्ञानप्रकाश आपले काम करीत असतो.* '
जय जगदंब !
यमाई मंदिर, औंध
( सकाळच्या थंडीत श्री.यमाई मंदिरात सूचलेला विचार .
सूर्य मला सत्यवादी, काटेकोर, नियमबद्ध व्यक्तिचा आदर्श असेल असे वाटत आले आहे.
तरीही सकाळचे थंडीत तो आपणांस जणू असे बजावतो आहे की _
स्पष्ट बोला पण असे बोला कि समोरच्याला कष्ट होणार नाही अन् त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही..
जीवनाचे दोन नियम प्रातःकाल स्मरणीय आहेत, _ *बहरा सूर्य अन फुलांसारखे आणि पसरा प्रकाश अन सुंगधासारखे कुणाला मायेची उब, उभारी,प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते*...
अशाच प्रकारची मायेची भेट आपणांस " *म.फुले अन* *सावित्रीबाईंनी* दिलेली आहे.
अंधारात निपजत पडलेल्या एका मोठा समाजाला ,त्यांनी मोठ्या कष्टाने ,ज्ञानप्रकाशाने उभारी दिली. आज बालिका दिना निमित्त त्यांचे कर्तृत्वाला अभिवादन !
थोर पुरुषांचे नाते असे तेजो सूर्याप्रमाणे अस्मानाला भिडलेले असते.
नाहीतर खुरट्या वेली चाटतात पावले काळाची !
सूर्य प्रकाशाची नाती जोडतो आपले !..
काही नाती असतात *‘One Time’*
आपण निभवतो
*‘Some Time’*
आठवण काढा
*‘Any Time’*
आपण कर्तृत्वे सूर्यासोबतआनंदी व्हा
*‘All Time’*
*शुभ प्रभात, तेजो शुभेच्छासह*
💥💥💥🌷💐💥💥
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०, 8275370028
🕉💥💥💥🌷☘☘

Comments
Post a Comment