Posts

Showing posts from October, 2016

नवरात्री 2016 नवरात्री अष्टमी, आठवॉ दिन

[09/10 02:35] gurav rajendra: ९.१०. १६तिथी - अष्टमी     *नवरात्र उपासना उपचार* संदर्भ ._ देवी आराधना _ ( यमाई औंध राजेंद्र गुरव ☘आसनार्थ - पद्म (कमळ ) 🔸आसनाकृती - कमळाकृती 🕉देवी स्वरूप - दूर्गा 🌷समर्पण - तांबडीफुले उदा.गुलाब                     🍲नेवैद्य - गुळाचा शिरा 🍯दान - नारळ पाणी 🕉फल - तापनाश ☘☘💥☘☘💥☘☘ 🕉 संदर्भ - देवी आराधना लेखक _यमाई औंधचे पुजारी राजेंद्र गुरव९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉 [09/10 02:35] gurav rajendra: नवरात्र महाष्टमी ९.१o.१६  👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*                         राजेंद्र गुरव,यमाई औंध  ☘☘💥☘☘💥☘☘ मज आहे कार्याची आशा I जगदंबा चरणांसी ॥ध्रु ॥ देवी पायी जडली भक्ती मनी  प्रीती पावसी_१ तू भक्त जणांची माता ये माई धावसी _ 2 तू दीन जणांचा त्राता हो दाता उन्नयासी - ३ यमाईला शरण आलो I दे ममता भक्तांसी - ४ रचना -यमाई औंध पुजारी , कृष्णनंदन ताल- धुमाळी ...

नवरात्री सात वाँ दिन - यमाई औंध

[08/10 00:30] gurav rajendra: नवरात्र सप्तमी- ८ /१० / १६  👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*                         राजेंद्र गुरव,यमाई औंध *🕉यमाई मूळपीठ* गीत आईचे मूळपीठाचे स्थान । तेथे वसे शिव भगवान I त्या सोबती आनंद हसे मन आपुलकीचे ध्यान तेच माझे माता पिता आनंदाचा यजमान तेथे वसे शिव भगवान ॥ सत्यासत्याचा धरूंनी भरवसा I व्यर्थ होई अभिमान आईचे मूळपीठाचे स्थान तेथे वसे शिव भगवान ॥ ॥ आसुनी सावध ऐक चित्ता भक्ती परमार्थ साधन आईचे मूळपीठाचे स्थान तेथे वसे शिव भगवान  ॥ ॥ ( आधार - राग - जोगी, ताल _ केरवा ) रचना - यमाई औंध, कृष्णनंदन ☘☘💥☘☘💥☘☘ 🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉 [08/10 00:31] gurav rajendra: ८.१०. १६तिथी - सप्तमी     *नवरात्र उपासना उपचार* संदर्भ ._ देवी आराधना _ ( यमाई औंध राजेंद्र गुरव ☘आसनार्थ - केवडापत्र 🔸आसनाकृती - स्वस्तिक 🕉देवी स्वरूप - शांभवी 🌷समर्पण - नारंगी फुले उदा.झेंडू        ...

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510

श्री *यमाई ( मूळपीठ ) देवीचे पुजारी* श्री.राजेंद्र बाळकृष्ण गुरव ( सर ) काका,   एम.ए. एम एड कवी, लेखक, इतिहास संशोधक साै.स्वाती राजेंद्र गुरव , कम्प्युटर इंजीनिअर संपर्क- ८२७५३७००३२, ८२७५३७००२८, ९५६११५४१४० *श्री यमाई देवीच्या सर्व धार्मिक, शुभ कार्यक्रमासाठी* इतर बाबींचा परिचय आपल्या सारख्या सह्णदय व्यक्ती सहवासाने वाढेल .. या अपेक्षेसह _ राजेंद्र

नवरात्री पहला दिन

दि. २.१०. २०१६ गांधी जयंती तिथी - प्रथमा 🕉आसनार्थ - अनंतपत्र T 🕉आसनाकृती - बिंदू 🔹   देवी स्वरूप - कुमारी 🌷समर्पण - पिवळी फुले , शेवंती 🍲नेवैद्य - दूध + साखर , बासूंदी 🍯दान - तूप (पुष्कळ ) 🕉फल - निरोगीता                         ☘☘💥☘☘💥☘☘ 🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

नवरात्र दुसरा दिन

दि. २.१०. २०१६ गांधी जयंती तिथी - प्रथमा 🕉आसनार्थ - अनंतपत्र T 🕉आसनाकृती - बिंदू 🔹   देवी स्वरूप - कुमारी 🌷समर्पण - पिवळी फुले , शेवंती 🍲नेवैद्य - दूध + साखर , बासूंदी 🍯दान - तूप (पुष्कळ ) 🕉फल - निरोगीता                         ☘☘💥☘☘💥☘☘ 🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

नवरात्री _ तिसरा दिन

[04/10 00:07] gurav rajendra: ४.१०. १६तिथी - तृतीया ☘आसनार्थ - आपटापत्र 🔸आसनाकृती - त्रिकोणात बिंदूले I           (पोकळ त्रिकोण आणि मध्ये बिंदू) 🕉देवी स्वरूप - कल्याणी 🌷समर्पण - निळी फुले 🍲नेवैद्य - ओले खोबरे+ साखर , 🍯दान - दूध 🕉फल - सर्व दुःखनाश ( देवी आराधना ) ☘☘💥☘☘💥☘☘ 🕉 यमाई औंधचे पुजारी राजेंद्र गुरव९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉 [04/10 09:41] gurav rajendra: ४.१०.१६, नवरात्र तृतीया *आजची श्री. यमाईची पूजा - संदर्भ* मयूरवाहिनी हे औंध यमाईचे विख्यात रुप, .. नवरात्रात यमाई नंदीप्रमाणे हटकून ,मयूरारुढ होते. सध्या मयूरवाहिनी नावाचा अपभ्रंश मोराळाई असा झालेला असावा. मोराळाईचा महिमा यमाईचे परमभक्त कै.काका गुरव, कै.शिंदे गुरुजी व कवी कृष्णनंदन यांनी गायलेला आहे.सध्या मोराळाई नवरात्रात व॥ पुजारी मा.श्री. शैलेंद्र गुरव यांजद्वारे विविध धार्मिक विधीं पार पाडले जात आहेत.                     योगायोगाने कालच श्री. कोल्हापूरची अंबाबाई मयूरवाहिनी कौमारी रुपात होती. महिषासुर व इ...

नवरात्री चौथा दिन

[05/10 02:12] gurav rajendra: नवरात्र चतुर्थी, ५ I१०I१६  👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*                         राजेंद्र गुरव,यमाई औंध यमाईनाम मुखाने गाऊ | हे मन चरणी लावूं श्रीयमाई मुख पाहुं I चरणी तन्मय होऊनी राहु I कथामृत असें बहु गोड Iयमाई भक्तीची जोड नका घालवू जीवन वाया I ऊर्जीता झिजवी काया रचना - श्री यमाई औंधचे गुरव पुजारी कृष्णनंदन (राग- पिलू, चाल व ताल सदर )☘☘💥☘☘💥☘☘ 🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉 [05/10 02:31] gurav rajendra: ५.१०. १६तिथी - चतुर्थी ☘आसनार्थ - आघाडापत्र 🔸आसनाकृती - चौरसात बिंदूले I           (पोकळ चौरस आणि मध्ये बिंदू) 🕉देवी स्वरूप - रोहिणी 🌷समर्पण - केशरी फुले 🍲नेवैद्य - गव्हाची खीर 🍯दान - अनारसे, बत्तासे 🕉फल - विघ्ननाश ☘☘💥☘☘💥☘☘ 🕉 संदर्भ - देवी आराधना लेखक _यमाई औंधचे पुजारी राजेंद्र गुरव९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

नवरात्री पाँचवा दिन

[06/10 00:30] gurav rajendra: 👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*                         राजेंद्र गुरव,यमाई औंध श्री.यमाई गाणे हृदयाचे करोनी कोंदण यमाईचे नाम घेईन | आज नवरात्र दिन आला स्मरीन आई यमाईला ॥ आनंद मंदिरी दाटला पाहूनी देवी मुखाला ॥ मम भक्तीची ओवाळणी I जगदंबे पायी प्रेमे वाही ॥ दिसताच यमाई मजला I होई हर्ष मज मनाला ॥ ( ताल _ केरवा ) - रचना श्री यमाई औंधचे पुजारी कृष्णनंदन  ☘☘💥☘☘💥☘☘ 🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉 [06/10 00:33] gurav rajendra: ६.१०. १६तिथी - पंचमी ☘आसनार्थ - अश्वस्थपत्र (पिंपळ ) 🔸आसनाकृती - पंच-कोनात बिंदू I           (पोकळ पंचकोनआणि मध्ये बिंदू) 🕉देवी स्वरूप - काली 🌷समर्पण - बेल फुले 🍲नेवैद्य - खारीक, खजूर 🍯दान - केळी 🕉फल - बुद्धीवर्धक ☘☘💥☘☘💥☘☘ 🕉 संदर्भ - देवी आराधना लेखक _यमाई औंधचे पुजारी राजेंद्र गुरव९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

नवरात्री सप्तमी ७वा दिन

[07/10 00:02] gurav rajendra: नवरात्र षष्ठी ७ '१० '१६  👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*                         राजेंद्र गुरव,यमाई औंध सावली मज दयाहो आता | पार्वती शंकर माता पिता तुम्ही ॥ सावली मज दया हो आता ॥ धृ॥ जगात तुम्ही महादेव अनं दाता चरणी लीन आपुल्या होता I सावली मज दयाहो आता ॥॥ संकटात लोटुनी मजला का गांजीता देवा मतीला सावली मज दया हो आता ॥ ( राग - सारंग, ताल- केरवा , वर आधारित ) रचना _यमाई औंध, पूजक कृष्णनंदन  ☘☘💥☘☘💥☘☘ 🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉 [07/10 00:03] gurav rajendra: ७.१०. १६तिथी - पष्ठी ☘आसनार्थ - वडपत्र 🔸आसनाकृती - लंबचौकोनात बिंदू I           (पोकळ चौकोनआणि मध्ये बिंदू) 🕉देवी स्वरूप - चंडिका 🌷समर्पण - रंगीबेरंगी फुले उदा.कर्दळ 🍲नेवैद्य - केळे, सफरचंद 🍯दान - मध 🕉फल - कांतीवर्धक ☘☘💥☘☘💥☘☘ 🕉 संदर्भ - देवी आराधना लेखक _यमाई औंधचे पुजारी राजेंद्र गुरव९५६११५४१४०, guravrajend...

यमाई - ताल केरवा

👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*                         राजेंद्र गुरव,यमाई औंध श्री.यमाई गाणे हृदयाचे करोनी कोंदण यमाईचे नाम घेईन | आज नवरात्र दिन आला स्मरीन आई यमाईला ॥ आनंद मंदिरी दाटला पाहूनी देवी मुखाला ॥ मम भक्तीची ओवाळणी I जगदंबे पायी प्रेमे वाही ॥ दिसताच यमाई मजला I होई हर्ष मज मनाला ॥ ( ताल _ केरवा ) - रचना श्री यमाई औंधचे पुजारी कृष्णनंदन  ☘☘💥☘☘💥☘☘ 🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

यमाई - पिलू राग

नवरात्र चतुर्थी, ५ I१०I१६  👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*                         राजेंद्र गुरव,यमाई औंध यमाईनाम मुखाने गाऊ | हे मन चरणी लावूं श्रीयमाई मुख पाहुं I चरणी तन्मय होऊनी राहु I कथामृत असें बहु गोड Iयमाई भक्तीची जोड नका घालवू जीवन वाया I ऊर्जीता झिजवी काया रचना - श्री यमाई औंधचे गुरव पुजारी कृष्णनंदन (राग- पिलू, चाल व ताल सदर )☘☘💥☘☘💥☘☘ 🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

यमाई - मांड राग

नवरात्र तृतीया ४.१०.१६ 👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*                         राजेंद्र गुरव,यमाई औंध शिवमय रुप तुझे अंतरी राहु दे ध्यानस्त रुप या मनी सतत वसू दे ॥ संसाराच्या मोहापासूंनी दूर राहू दे I सात्विक भाव देवी ह्रदयी राहु दे ॥ वागण्यात मधुरता ही सदा येवू दे I सद्कर्मात मती गुंग होऊ दे ॥                  रचना - यमाई औंधचे पुजारी कृष्णनंदन ( मांड रागावर या गीताची रचना आहे. चाल व ताल सदर ) शास्त्रीय संगीत रसीकांना यातून वेगळा आनंद मिळेल .                       जय जगदंब ४ /१० /१६  ☘☘💥☘☘💥☘☘ 🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

यमाई - भूपाळी

नवरात्र दिवस २ रा 👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*                         राजेंद्र गुरव,यमाई औंध *॥श्री यमाई देवीची भूपाळीll*                  .       . *उठ भवानी,उठ यमाई औंधासूरमर्दिनी* *प्रभातसमयीं येभगवती गातो तुला आरती ॥ ध्रु॥* *तृणपर्णे गुंफीती भक्ती , मौक्तीकांच्या माला* *भावपुष्पें फुलूनी आली तरूवर वृक्षाला I* *"सुहास्य कमलें मोदाने _ द्रव्य सुंगंधी अर्पी* *उठ भवानी, उठ यमाई - औंधासूरमर्दिनी*॥१॥ *क्षितीजांती येवून रविराज ठोठावी दाराला* *रंग उधळतीं गगन सारे _ तेजोपूर्वेला* *कुंकूम तिलक घेऊनी आली, उषा ही सावळी* *उठ भवानी, उठ यमाई - औंधासूरमर्दिनी*॥२ ॥ सुगंधी वारा ,घेवूनी ताना -वाहतो अवतीभोवती आनंदीत खग गण मोदाने-. तुज प्रेमे भजती स्मरण करी जगदंबेचे _चराचर मनी उठ भवानी, उठ यमाई - औंधासूर मर्दीनी ॥ 3॥ *तेजोप्रभे घाली रविकर _ पृथ्वीला माला* *गुंजारती भ्रमर अवचित - पुष्प गालाला* *तेजाचे सडे पडले पहा -.दश दिशांतूनी* *उठ भवानी,...

यमाई औंध, प्रार्थना

[01/10 00:22] gurav rajendra: 👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*                         राजेंद्र गुरव,यमाई औंध ☘ *जय जगदंबे अंबाबाई*."☘ *जय जगदंबे अंबाबाई, तूच आम्हां माऊली ॥* शिवानंदे सतत राहू दे, आम्हांवरी साऊली ॥ ध्रु ॥  *अमृतयोगे तुझ्या रुपाची प्रगटती प्रतिबिंबे I* *आशीषांची सुवर्णपुष्पे सुगंधिती जीवने ॥* *तुझ्या कृपेची गंगा वाहे,सदा याच राउळी*  शिवानंदे सतत राहू दे , आम्हांवरी साऊली ॥ 1॥  *मातृत्वाची लेणी भरली, तुझीया हृदय कमली I* *दातृत्वाचे देणे देते - सुखाची अंजली ॥* *तुझ्या दर्शनी भेटतो माते - स्वर्ग याच मंदिरी* शिवानंदे सतत राहू दे , आम्हांवरी साऊली ॥२॥ *पराक्रमाची विराट रुपे वधती दानवाते I* *तपस्वीनीची सौम्यरुपे दिसती नामस्मरते ॥* *तुझा महिमा किती गाऊ, थिटी येथं जीवनी* शिवानंदे सतत राहू दे , आम्हांवरी साऊली ॥ ३॥                   *25/12/2016 नाताळ              कृष्णनंदन*  भावार्थ ...

यमाई देवी औंध, आरती

नवरात्र द्वितीया ,३रा दिन ३/१o I१६ 👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*                         राजेंद्र गुरव,यमाई औंध *!!श्री मूळपीठ यमाईची आरती ॥* जगदंबे मूळपीठ निवासिने - आरती तुज अंबे I यमाईमाते, औंधासूरमर्दिने -  आरती तुज अंबे  सुहास्य चंद्रमा ल्याली, भस्म विलेपन भाली शिवशंभूची अर्धांगी माऊली ,आरती तुज अंबे_1 त्रिशुल, डमरु हाती, जटाभार शोभे माथी ऊँ 'काराचा घोष तुझ्या अंतरी,आरती तुज अंबे - 2 वजर्टीक भाळली कंठी , रुद्रमाळ रुळे वक्षी जगनमाऊली तेजस्वी तपस्वीनी, आरती तुज अंबे- 3  मांगल्यमूर्ती शिवे, मयूरवाहिनी अंबे औंधासूराला मारिले तू बळें,आरती तुज अंबे --4  सगुण - निर्गुण रुपे , शक्तीची प्रतिबिंबे कृष्णनंदनास्तव ह्रदयी विराजींते,आरती तुज अंबे  ॥ *कृष्णनंदन* ॥ भावार्थ - *जगदंबे मूळपीठ निवासिने - आरती तुज अंबे I* *यमाईमाते, औंधासूरमर्दिने - आरती तुज अंबे* श्री. मूळपीठनिवासिनी श्री यमाई हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान.. अनेकांचे कुलदैवत ही ! त्या देवीची स्तुती करत...