सहचारिणी

पाडवा
(आपल्या सहचारीनिकडून प्रत्येक पुरुषाची अशीच
अपेक्षा असावी …। )
        आवडत्या पक्ष्यास
स्वच्छंदी पक्ष्या तू गावे नित तराणे
जीवनाशी गप्पा _गोष्टी अन अवखळ उखाणे
      नभ्याच्या सप्तरंगी अवतरणात रंगुनी जावे
      ध्येय ,प्रेम ,आशा -सोबतीला मलाही घ्यावे
जीवन काय कसे?खुणावती हि क्षितिजे
पंखी बळ तुझ्या असावे,ना भय कोठे जावे
   प्रज्ञा तुझी अपार ,परी अंकुश हि असावा
    सहजीवनात आपुल्या कसाही भेद तो नसावा !
                           कवी -राजेंद्र गुरव
१-१-२००४,पाटण ,स्मुति आणि स्वप्ने :'या पुस्तकातून

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510