*विचारांची शुचिता*
जाणीवपूर्वक ईश्वरावर विश्वास आणि त्याच्या कायद्याचे ज्ञान यांमुळे कोणत्याही इतर मदतीशिवाय पूर्ण उपचार होऊ शकतो. तो नियम असा आहे की पूर्ण शरीर स्वास्थ्याकरिता परिपूर्ण मनाची गरज असते. मनाची परिपूर्णता हृदयाच्या परिपूर्णतेपासून येते – इथे हृदय या शब्दाचा अर्थ डॉक्टरांच्या स्टेथस्कोपमधून ऐकू येत असलेले हृदय नाही तर ते हृदय आहे, जिथे ईश्वराचा वास आहे. असे म्हणतात की, हृदयात ईश्वराचा वास असला तर मनात कोणतेही वाईट विचार प्रवेश करूच शकत नाहीत.
- *मो.क. गांधी* ( _हरिजन_, ९.६.१९४६, पृ. १७१ )
*विचारों की शुचिता*
ईश्वरमें सजग विश्वास और उसके परम नियमका ज्ञान ही बिना किसी और सहायताके पूर्ण उपचारको सम्भव बनाता है. वह नियम यह है कि एक स्वस्थ मन ही स्वस्थ शरीरका आधार है. वैसा मन स्वच्छ हृदयसे प्राप्त होता है – उस हृदयसे नहीं जिसकी जानकारी डॉक्टरका स्टेथस्कोप देता है, बल्कि उस हृदयसे जहाँ ईश्वर विद्यमान है. ऐसा कहा जाता है कि हृदयमें ईश्वरको प्रतिष्ठित कर लेने पर मनमें कोई अशुद्ध या निरर्थक विचार आ ही नहीं सकता.
संग्रहीत

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्

Comments
Post a Comment