Dr Babasaheb Ambedkar
👁🌴👁
*वाचावे आनंदे!*
यमाई औंध, राजेंद्र गुरव.
*वाचावे आनंदे!*
यमाई औंध, राजेंद्र गुरव.
🕉🌸☘💫🍀🍂🦅
डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांनाअभिवादन !
*जीवनचेतना*
गावकुसावरची आमची घरं...
डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांनाअभिवादन !
*जीवनचेतना*
गावकुसावरची आमची घरं...
प्रस्थापितांच्या 'फ्रेम सारखी .
माणूसकी अन दयाभावालाही
माणूसकी अन दयाभावालाही
जनता झाली पारखी ॥
आमचं माणूसपण गारठलं
आमचं माणूसपण गारठलं
व्यवस्थेच्याओझ्याखाली ..
आमचं जीवन चैतन्य गोठलं ...
मनस्मृतीची सावली पडली॥
आम्ही पण माणसं आहोत -
हाडा मासांची...रक्ताची
विसरून गेलो होतो ओळख
स्वतःची अन ... अस्तीत्वाची ॥
आमचं जीवन चैतन्य गोठलं ...
मनस्मृतीची सावली पडली॥
आम्ही पण माणसं आहोत -
हाडा मासांची...रक्ताची
विसरून गेलो होतो ओळख
स्वतःची अन ... अस्तीत्वाची ॥
व्यवस्थेने दडपलेली मढी,
वर प्रस्थापितांचे झेंडे -गढी
पडून राहिला शून्य गोळा
चैतन्याचा सारा चोळामोळा॥
वर प्रस्थापितांचे झेंडे -गढी
पडून राहिला शून्य गोळा
चैतन्याचा सारा चोळामोळा॥
भिमपराक्रमे संजीवनी दिली
-मढ्याला उन्नत उभारी आली
बुजगावण्या जगणे-रीत दिली
विचारचेतना संजीवनी मिळाली ॥
राजेंद्र गुरव , यमाई औंध
-मढ्याला उन्नत उभारी आली
बुजगावण्या जगणे-रीत दिली
विचारचेतना संजीवनी मिळाली ॥
राजेंद्र गुरव , यमाई औंध
( स्मृती अनं स्वप्नं या काव्यसंग्रहातून )🌸☘💫🌷🍂🦅
९५६११५४१४०,
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳
९५६११५४१४०,
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳
Comments
Post a Comment