भारत गाणं
*॥👁वाचावे आनंदे👁॥* . राजेंद्र गुरव, यमाई औंध
`स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !
*॥गौरव गाथा॥*
पवित्र येथील परंपरा,सुवर्णमय प्रवृत्ती
हा महान माझा देश - महान ही संस्कृती ॥ध्रु॥
महत येथील नररत्ने,मातीत आकारली
महर्षी महात्मांची कण कण गाती आरती
दशादिशांच्या वाऱ्यामधूनी, वाहते सुगंधी सौंदती
हा महान माझा देश - महान ही संस्कृती ॥१॥
अभिमानाचे उंच माथे, आकाशी डोलती
सृजनतेचा नवफुंकर देई,मखमाली माती
सायंकाळी-कातरवेळी पाजळती ह्या ज्योती
हा महान माझा देश - महान ही संस्कृती ॥२॥
गंगा यमुनांचे तीर्थ,पडले पहा हे माथी
शिवबा-राणांच्या पराक्रमे, भरुनी येते छाती
पादस्पर्शाने पुनीत या भूमीचा, टिळा लावा माथी
हा महान माझा देश - महान ही संस्कृती ॥३॥
हिमालयाच्या अभिमानाचा उत्तुंग आमुचा माथा
शब्दफुले ही थिटी पडती, गावया ही गाथा
हिंद.सागराच्या लाटांमधूनी ,फेसाळती ही गाणी
हा महान माझा देश - महान ही संस्कृती ॥४॥
(गौरवगाथा या पुस्तकातून, रचना- राजेंद्र गुरव , मे१९९८ )
⭐
💈🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
💈🇮🇳🇮🇳🌐🇮🇳🇮🇳
💈🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
💈 🌿
💈 🌺
💈 🌱 🌸
💈 💐
💈 🍃 🍀
💈
💈 🍁 🌺
💈
💈🍂 🍃 🍂
💈 🌺
☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘☘💈 🌸
🏨🏫
🏨🏢🏫
🏨🏢🏢🏢🏫
*```🚩जय हिंद---जय भारत``🇮🇳 I

Comments
Post a Comment