हनुमंत आकाशी उडाला

 हनुमंते मारली उडी

गेला नभांवरी

निला रंग गगनाचा

उतरला नयनांतरी


निळ्याशार जादुईने

निळी जादू गेली

डोळ्यांची बुबळ

त्यात विलीन झाली


निळ्या आकाशाची  उंची

सागर खेचू पाही

दोघे आपण अथांग

दुजी नाही जोडी ॥

      

      राजेंद्र गुरव,यमाई औंध

९५६११५४१४०

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510