Mother's day मातृदिन
👁🌴👁
*वाचावे आनंदे!* २४
यमाई औंध, राजेंद्र गुरव
🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘
*मातृदिन*
मातृदेवो भव !.. असे सांगणारी आपली संस्कृती... परंपरा !
आपले राष्ट्र ही आपणास भारतमातेच्या रूपात आणि स्नेहार्द्र देव, संत माऊलीच्या रुपात दिसू लागतात...
आमची विठू माऊली म्हणत जनमाणस तल्लीन होऊन जाते ! अनं आपली भाषा ही मातृभाषा !
परस्त्री मातेसमान मानायचा वारसा छ्त्रपतींनी दिलेला..
अर्थात त्या मातृत्वही बावणकशी होतं हिरकणीच्या दर्जाचं !
आईच्या दूधावर संस्कृती पोसते असे म्हणतात... निसर्ग रचनेनुसार हर अर्भक आईच्या सहवासात वाढत... भरण, पोषण, संवर्धन.... सर्व बाजूनी मोठं होणं... या सर्वांची सुरुवात आईच्या स्नेहार्द्र नजरेतून, स्पर्शातून ..सहवासातून !
म.गांधी, साने गुरुजी इ. महापुरुषांनी आईचे महात्म्य जाणले. आणि गायलेलेहीी.
म.गांधीच्या प्रत्येक लढयातील स्त्रियांचा व्यापक व परिणामकारक सहभाग स्वातंत्र्य लढयाच्या एका पिढीवर एक वेगळाचं परिणाम घडवून गेला ! महात्माने मातृत्वाची ताकद जाणली होती.
मे चा दुसरा रविवार जगभर आईदिन म्हणून पाळला जातो. आज जागतिक मातृदिन आहे. त्या निमित्ताने 'मातृदेव भव.. ' अशी द्वाही देणाऱ्या भारतवर्षात
प्रगतशील देशांचे तुलनेत आजही स्त्रियांचा देशाच्या उभारणीत किती सहभाग आहे ?.. याचं चिंतन व्हायला हवं !
सर्व बाजूंने तयार आई... आपली पुढील पिढी तशीच तयारी करील !
उदयाच्या सदृढ राष्ट्राचं बीज त्यात आहे.
आई माझा गुरु
आई कल्पतरु
सौख्याचा सागर ॥
आई सर्वांची... !
🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅
यमाई औंध, राजेंद्र गुरव
What's app no 8275370028
९५६११५४१४०
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳

Comments
Post a Comment