प्रेम बाकी..Love

 प्रेम बाकी प्रेम असतं

तुमचं आमचं सेम नसतं !

जीवनी अनुभवाची विविधता

वागणं त्याच प्रतिबिंब असतं !

कुणाला कुठली गरज

कुणाला कुठली उबळ

कुणाला कसले खूळ

प्रत्येकाचा जगणं अंदाज असतं

तुमचं आमचं  कधी सेम का असतं ?


कुणाचा केवढा वकूब ?

कुणाच्या मनी चूक

कुणाचे सारे काही ठीक

ज्याचं त्याचं एक गणित असतं

तुमचं आमचं प्रेम असतं

पण कधी सेम का असतं ?

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510