मरत असतील तुझ्यावर !

 मरत असतील लाखो तुझ्यावर

आणि मी जगत आहे

तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी


मरत असतील  तुझ्यावर

लाखो  तुझीया प्राप्तीसाठी

आणि मी जगत आहे सजग

 तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी..........॥

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510