गुलाब पाकळी

 गुलाबाची नाजूक  पाकळी

त्यावर दवबिंदूची साखळी

आसमंते सुगंधी माखली

त्यापुढे रसिक फांदी वाकली ॥



राजेंद्र गुरव,यमाई औंध

९५६११५४१४०

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510