या झोपडपट्टीत माझ्या
[19/09, 1:51 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: हे असे तुझे मागणे बरे नाही
झुरणे,मरणे,मागे फिरणे बरे नाही ॥
जे तुज मिळाले त्यात संतुष्ट होणे बरे
( ते शक्य नाही,असे बरळणे बरे नाही )
सावर स्वतःला आता,तो क्षण मोहाचा
आवर स्वतःला,घसरणे बरे नाही ॥
होते पहा जीवनाची सहज राखरांगोळी
मग आपुलीच अफवा उसवणे बरे नाही
[20/09, 5:11 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: आता चेहरा न्याहाळतानाही
आडवा येतो नीत (च ) चष्मा
वाढला नंबर कितादा हा
तो दाखवी सदा करी१मा |
आता थांबायाचे कोठे ?
कळत नाही शतदा :
ते वाहवांचे वळण
सरळ भासते कितीदा !
मुलायम रेशमी ज्वर
जाणवे झिंग स्पर्शाला
नवा झाज न मढवू
पुन्हा त्या हर्षाला ॥
कुंतल रेशमी बटा
ना राहिल्या बादल घटा
काळ्याकुट्ट अंधारीही
चाचपडी जणू जटा ॥
आता चालणे होत असे
पचवीत कित्येक आचके
अदा आमुच्याही आता
यारों जरा हटके .. !
राजेंद्र गुरव यमाई औंध
९५६११५४१४०
सूर जुळला
सूर जुळला प्रिये तुझ्यासवे एकदा
मग मिळूणी चालणे झाले कित्येकदा I
आठवणी त्या चालूनी आल्या मनी
गुंजण घाली सदा आवर्तन शतदा ॥
कित्येक क्षणांचे रूप पालटले
सोनेरी मुलामा प्राप्त तुझ्या सवे
अन बागडूनी पुन्हा धावले
जीवन सुगंधीत येती स्मृतींचे थवे
सुगंधी सहवासास आकंठ चिबूंनी
सप्त सूर छेडावे वाटे मनी
आणि आपसूक मग ओठी
प्रकटावी नवी जीवनाची गाणी ॥
[21/09, 5:16 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: या झोपडपट्टीत इथल्या
१ आजचे चित्र
स्मशान शांतता नेहमीचीच
आज भासमान आहे
कोरोनाचा अवकाश भेसूर
जाणीव म्हणूनी ठळक आहे
२. चित्र नेहमीचेच !
अवखळ खळाळणारा आवाज
शिवारी श्रमला आहे.
सायंवेळी परतणारा दिवस
धरतीवर विश्रांत आहे
३. चित्र= कधी मधीचे
इंद्रधनुच्या अविष्कारातील
शिंतोडा आज उडला आहे
आसुसलेल्या भिंतीवरती
साज श्रीरंगी झडला आहे
Comments
Post a Comment