दुहेरी आफत
कोरोनाच्या महामारीत
प्लेगची कशाला आठवण ? 🤹🏼♀️
भयकंपीत माणसाने
कशाची करावी साठवण ?😅
मानवजाती भेदरून
गावाबाहेर फेकलेली
प्लेगची दुसरी आफत
शतकापूर्वी अनुभवलेली ॥🙊
पिंपात मेलेला उंदीर🐁
उचलला शेपटी धरून
मनात झालं चरं
आतून गेला हादरून ॥🥶
पोटात आला गोळा
आठवूनी काखेतील गाठ
असल्या पण विषयांशी
कवीची पडावी गाठ ॥😜
एक म्हणे ड्रॅगनची भीती
तुम्हांला टाकेल हादरून🦖
एक म्हणे चिंता माझी
टाकेल आतून कुरताडून ॥🐀
भीती आजारांची विषयांवर
आली काष्ट शिल्पाची दुक्कल
मानवावरील संकट पळवूनी लावू
लढवूनीया शिस्तप्रिय शक्कल ॥⚡💥
प्लेगची कशाला आठवण ? 🤹🏼♀️
भयकंपीत माणसाने
कशाची करावी साठवण ?😅
मानवजाती भेदरून
गावाबाहेर फेकलेली
प्लेगची दुसरी आफत
शतकापूर्वी अनुभवलेली ॥🙊
पिंपात मेलेला उंदीर🐁
उचलला शेपटी धरून
मनात झालं चरं
आतून गेला हादरून ॥🥶
पोटात आला गोळा
आठवूनी काखेतील गाठ
असल्या पण विषयांशी
कवीची पडावी गाठ ॥😜
एक म्हणे ड्रॅगनची भीती
तुम्हांला टाकेल हादरून🦖
एक म्हणे चिंता माझी
टाकेल आतून कुरताडून ॥🐀
भीती आजारांची विषयांवर
आली काष्ट शिल्पाची दुक्कल
मानवावरील संकट पळवूनी लावू
लढवूनीया शिस्तप्रिय शक्कल ॥⚡💥
राजेंद्रजी..बहोत खूब !! आपली प्रतिभा अशीच बहरत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!
ReplyDeleteधन्यवाद, आपल्याच काष्ठशिल्पांवर आधारित आहे ही कविता.
ReplyDelete