Posts

Showing posts from July, 2021

माझी कविता म्हणते

 माझीच कविता.. माझीच कविता.. कधीमधी मला शिकवते त्या स्फुरलेल्या अंकुरात भूतकाळाचे गीत आळवते I माझी कविता म्हणते मी तुझीच निर्मिती ह्रदयातून प्रकटली सगुण साकार आकृती | माझी कविता म्हणते प्रकटले जेव्हां होते दिव्य मी धन्य होईल जेंव्हा  घडेल काही भव्य ॥

सोडून

 सोडून गेली ती ...हिंमत आली मनी उभारी मनाची शतदा किंमत कळली जनी ॥

आरसा व वारसा

 बदलली फ्रेम बदलला आरसा ना बदलू शके ( हृदयातील चेहऱ्यावरील ) भूतकाळाचा वारसा