शंभर कविता एकत्र
[28/03, 4:02 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: स्वतःचे गर्भारपण सांभाळत देशाप्रती मती अर्पण माणूसकीचे आदर्श दर्पन अभिवादावे असे ईश्वरी वर्तन [03/04, 9:23 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: नात्यांच्या बंधाकडे पाहू न शकलो एकटक अधूनमधून दरव्याज्यावर करावी टकटक [08/04, 10:14 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: रुक्ष वाळवंटी आकांत माझा ओऑसिसचा छंद मना ध्यास हा मनी जडला तुझा [12/04, 11:34 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: जलामध्ये मारण्या सूर मी केव्हांचा आतूर दाह होत असे चहूबाजूंनी मी चिंब तव मस्तीत चूर [12/04, 11:37 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: परिस्थितीला मी शरण निसर्गाचेच आवाहन हॅण्डस अपचा दैवी इशारा हात उभारी मी बेचारा | [12/04, 11:41 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: योगी निद्रीस्त बनूनी मी जागवी कुंडलिनी षड्रीपुंचा आवळी सर्प भावनांचा सुमार दर्प स्थितप्रज्ञ मी योगी बनूनी जरी षड्री पू राही आवळूनी I [12/04, 11:47 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: झटली जरी कितीदा वसना मी सावध चालली विपश्यना [12/04, 11:51 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: मी मुरलेल्या पुढारी कोलांटीची हौस भारी संधी मिळताच क्षणी काढी स्व...